26 January status in marathi

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद
उत्सव तीन रंगांचा 🇮🇳
आभाळी आज सजला 👮
नतमस्तक मी सर्वांचा 👏
ज्यांनी भारत देश घडविला 👫
भारत देशाला मानाचा मुजरा!!
 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👏👏👏👏

बेबी को बेस पसन्द हैं,
सलमान को केस पसन्द हैं,
मोदी को विदेश पसन्द हैं,
और मुझे मेरा देश पसंद हैं।
🇮🇳      गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनायें । 🇮🇳


प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांचे सरभौमत्व आणि स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता अबाधित राहो....
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जय जवान          जय किसान







उत्सव तीन रंगांचा
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐💐💐💐(Republic Day India) देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. *



 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳



२६ जानेवारी २०१८
 ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ,
HAPPY REPUBLIC DAY 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳



उत्सव तीन रंगांचा
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳

Previous Post
Next Post

post written by:

0 comments: